Category Archives: Uncategorized
महाराष्ट्र दिन
संधीप्रकाश
मतदान
मतदान
✍🏼अविनाश घोलपसंपादक, झेप
अवघाची राम…!राम…आज अवघे जग राममय झालंय,१४वर्षांचा वनवास भोगल्यावर जेव्हा प्रभुराम अयोध्येत आले होते, तेव्हा जशी अवध नगरी उत्साहित झाली होती तोच उत्साह …कदाचित। त्याहीपेक्षा जास्त उत्साह आज राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचा आहे. तब्बल ५०० वर्षांनंतर भगवान राम गर्भगृहात स्थानापन्न होत आहेत.पण मग या ५०० वर्षांच्या कालावधीत राम होते कुठे? वनवासात…? विजनवासात…? की अज्ञातवासात…??? भक्तहो, खरंतर …
संपादकीय परिवर्तनाच्या वाटेवर….
या वर्षीचा पावसाळा हा प्रत्येक माणसाच्या कायम लक्षात राहील,कारण पावसानं उशिरा केलेली सुरुवात,मध्ये केलेली जोरदार बॅटींग,कोल्हापूर, पुणे इथला महापूर,आणि अगदी दसऱ्यापर्यंत ठोकलेला मुक्काम या साऱ्याच बाबी लक्षात राहण्यासारख्या आहेत ” निसर्गाचं गणित बिघडलय” अशी ओरड प्रत्येकानेच केली ….. पण निसर्ग असा अचानक का बिघडला ? तो बिघडला, की त्याला बिघडायला भाग पाडले? आणि जर त्याला …
आपत्कालीन परिस्थिती आणि सिसकेपीयन्स
मागच्या दोन आठवड्यापासून पावसानं महाडमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला,आणि या पुरासोबत व्हाट्सप वर देखील मेसेजेस चा महापूर आला (वृत्तवाहिन्यावर ज्या पद्धतीने *सर्वात प्रथम* ची स्पर्धा असते अगदी तशीच स्पर्धा व्हाट्सप ग्रुपवर पहायला मिळाली) हे सारं एका बाजूला घडत असताना काही वेडे तरुण मात्र वेगळ्याच चिंतेने ग्रासले होते आणि ती चिंता होती बचावकार्याची. ..! कोणत्याही तकलादू प्रसिद्धी …
अलौकिक सौंदर्यानं नटलेलं कुडपण
अलाैकीक साैंदर्यानं नटलेलं कुडपण सकाळचे आठ वाजले हाेते ,सिस्केप चा बीजाेत्सव रद् झाला हाेता, बाहेर धाे-धाे पाऊस पडत हाेता त्यातच शनिवार असल्यामुळे सुट्टी हाेती, इतकं सारं जुळून आलं असताना हा याेग मला वाया घालवायचा नव्हता. मिलिंदजीं ना फाेन केला, म्हटलं काय करायचं…..मिलिंदजीं नी दुस-या सेकंदाला सांगितलं कुडपण ला जायचं…….बस्स बाईक घेतली अन् निघालाे…. पाेलादपूर पासून …